बुधवार, जून 23, 2021

जगातील सर्वात हुशार लोक

 आमच्या अभ्यासानुसार हे सिद्ध झालेले आहे की श्री ब्रॅड डी आणि श्री प्रभू  जगातील सर्वात महान इतिहास संशोधक आहेत.

दक्षिण  अमेरिकेतील माया आणि इंका संस्कृतींबद्दल त्यांचे संशोधन असंबद्ध आहे. त्याला कोणतेही पुरावे नाहीत.


दोघेही आपापले म्हणणे फारच उत्तमरीत्या आणि एकमेकांवर सार्वजनिक आरोप प्रत्यारोप करून सिद्ध केलेले आहे.

एलिफंट गॅाड आणि शिवलिंग (elephant god and Shivlingam) यांवरचे त्यांचे विचार महत्त्वपूर्ण बकवास आहेत.

संदर्भ


१. The Inca culture- by Dr Saati page 1233-1243

2. the life and writings of Brad D

3. The combined study of Elephant god and shivlingam by Brad, Prabhu et al.